Verification: 4e7838d05962b884

Khelo India : युवा स्पर्धेत महाराष्ट्र 2nd

Spread the love

खेलो इंडिया ( Khelo India ) युवा क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत हरियाणानं पहिलं स्थान पटकावलं असून महाराष्ट्र ( Maharastra ) 2nd स्थानी आहे.

हरियाणाला : १६ सुवर्ण, ११ रौप्य आणि १८ कांस्य पदक महाराष्ट्र : ११ सुवर्ण, १० रौप्य आणि १० कांस्य पदक
मणिपूर तिसऱ्या स्थानी आहे.

आज हर्षदा गरूड ( Harshda Garud ) हिनं भारोत्तोलनात ४५ किलो वजनी गटात १५२ किलोचं वजन उचलून राष्ट्रीय विक्रम केला. तर औरंगाबादच्या साई केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या साक्षी रनमाळेनं ५५ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावलं. योगासनांमध्ये हरियाणानं पहिलं, महाराष्ट्रानं दुसरं तर पश्चिम बंगालनं तिसरं स्थान पटकावलं.

Khelo India : युवा स्पर्धेत महाराष्ट्र 2nd
@kheloindia