Verification: 4e7838d05962b884

इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अग्नी-4 ( Agni-4 )ची यशस्वी चाचणी

Spread the love

इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ( intermediate range ballistic missile ) अग्नी-4 ( Agni-4 ) ची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली.

ओडिशातल्या एपीजे अब्दुल कलाम ( A P J Abdul Kalam )बेटावरून अग्नि-4 ( Agni-4 ) चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ही यशस्वी चाचणी नियमित धोरणात्मक प्रशिक्षण प्रक्षेपणाचा एक भाग आहे आणि देशाच्या विश्वासार्ह प्रतिबंधक क्षमतेच्या धोरणाची पुष्टी करणारी आहे, असं संरक्षण मंत्रालयाने सांगितलं.