Verification: 4e7838d05962b884

मँचेस्टर सिटीला ( Manchester City ) फुटबॉलच्या ( Football ) 2021-22 च्या प्रीमियर लीगचं विजेतेपद

Spread the love

फुटबॉलच्या ( Football ) 2021-22 च्या प्रीमियर लीगचं विजेतेपद मँचेस्टर सिटीला मिळालं आहे. काल झालेल्या सामन्यात मँचेस्टर सिटीनं ( Manchester City ) अॅस्टॉन विलाचा ३-२ असा पराभव केला आणि पदक तालिकेत लिव्हरपूल पेक्षा अधिकचा १ गुण मिळवून प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलं. प्रीमियर लीगची गेली ५ पैकी ४ अजिंक्यपद मँचेस्टर सिटीनं जिंकली आहेत

NPIC 2022523143139 1
मँचेस्टर सिटीला ( Manchester City ) फुटबॉलच्या ( Football ) 2021-22 च्या प्रीमियर लीगचं विजेतेपद