Verification: 4e7838d05962b884

रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेतून बाहेर

Spread the love
 Ravindra Jadeja - Asic Cup 2022
Ravindra Jadeja – Asic Cup 2022

Crickter Ravindra Jadeja : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशिया कप ट्वेंटी-20 क्रिकेट ( Asia Cup 2022 ) स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अक्षर पटेलला भारतीय संघात संधी दिली आहे.

अक्षर पटेलचा ( Akshar Patel ) भारतीय संघात स्टँडबाय म्हणून समावेश करण्यात आला होता. सुपर फोरमध्ये जडेजाच्या दुखापतीमुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. जडेजाने पाकिस्तानविरुद्धच्या ( Pakistan ) पहिल्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत चमकदार कामगिरी केली होती.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ