Verification: 4e7838d05962b884

देशात सध्या चलनी नोटांमध्ये कुठलाही बदल होणार नाही – RBI

Spread the love

भारतात सध्या चलनी नोटांमध्ये कोणताही बदल होणार नाही. असे RBI भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

देशातील नोटांवरच्या महात्मा गांधी ( M. K. Gandhi ) यांच्या प्रतिमेच्या जागी रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम ( A P J Abdul Kalam )यांची प्रतिमा छापण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा RBI विचार असल्याचं वृत्त काही खासगी माध्यमांमध्ये प्रसारित झालं होतं. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं आज हे निवेदन जारी केलं.

NPIC 20226621334
RBI