Verification: 4e7838d05962b884

दीपक पुनियाला ( Deepak Punia ) कास्य पदक

Spread the love

किरगिस्तानच्या विश्केक 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धा सुरू आहेत. यात 86 kg. फ्रीस्टाईल वजनी गटात, टोकियो ऑलिम्पिक विजेत्या दीपक पुनिया याने कास्य पदक पटकाविले आहे. मकसात सॅटीबाल्डी याला त्यांने मात तेद विजय खेचला. भारताने या स्पर्धेत 10 सुवर्ण पदकांसह 25 प्राप्त केली आहेत.

दीपक पुनियाला ( Deepak Punia) कास्य पदक
Deepak Punia