Verification: 4e7838d05962b884

( INS Satpuda ) युद्धनौका पर्ल हार्बर इथं दाखल

Spread the love

अमेरिकेच्या हवाई बेटांमधील पर्ल हार्बर ( Purl Harber ) इथं होणाऱ्या नौदल सरावामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय नौदलाची आय एन एस सातपुडा ( INS Satpuda ) ही युद्धनौका पर्ल हार्बर ( Purl Harber ) इथं दाखल झाली.

अमेरिकी नौदलाच्या ( American Navy ) नेतृत्वाखाली दर 2 वर्षांनी हा नौदल सराव होतो. सहा आठवड्यांहून अधिक काळ चालणाऱ्या या सरावाचा उद्देश नौदलाची कार्यक्षमता वाढवणं आणि मैत्रीपूर्ण देशांच्या नौदलांमध्ये विश्वास निर्माण करणं हा या सरावाचा उद्देश आहे. या सरावात 27 देश सहभागी होत आहेत.

( INS Satpuda ) युद्धनौका पर्ल हार्बर इथं दाखल
INS Satpuda