Verification: 4e7838d05962b884

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी टोल माफी – CM एकनाथ शिंदे

Spread the love
images 2
Toll Free Ganesh Utsav 2022

Toll Free Ganesh Utsav 2022 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय CM एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. उद्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत देण्यात येणार असून ती 11 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

या टोलमाफी सवलतीसाठी ” गणेशोत्सव 2022 ” ( Ganesh Utsav 2022 ) कोकण दर्शन ( Konkan Darshan ) अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे टोलमाफी ( Toll ) पास, पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि परिवहन कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जारी केले आहेत. ( Toll waiver for those going to Konkan for Ganeshotsav – CM Eknath Shinde )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

%d bloggers like this: