Verification: 4e7838d05962b884

Uddhav Thackeray Vs Fadanvis : महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले…उद्धव ठाकरे

Spread the love

Uddhav Thackeray Vs Fadanvis : Eknath Shinde एकनाथ शिंदे असणाऱ्या ठाण्यात शिंदे गटाच्या महिल्या कार्यकर्त्यांनी उध्दव ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण केली. अशी घटना समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत आहेत .

uddhav thackeray roshni shinde
Uddhav Thackeray Vs Fadanvis : Eknath Shinde

Maharashtra महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभले असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. राजकीय वर्तूळात चर्चा सुरू आहे. ( Maharashtra Politics )

Roshni Shinde रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर रोशनी या जखमी झाल्या. त्यांच्यावर सध्या Thane संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, रोशनी शिंदे यांनी माझ्या जीवाला धोका आहे.

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे Rashmi Thackeray यांनी रोशनी त्यांची रुग्णालयात भेट घतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

Join For Daily News Update
👇🏻👇🏻
https://chat.whatsapp.com/KreWYRwlhuGHexyCKK1dsa