Verification: 4e7838d05962b884

Roshni Shinde ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण ?

Spread the love

Roshni Shinde : मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) असेलेल्या ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वातावरण तापले असल्याचे पहायला मिळाले.

roshni shinde eknath shinde
Roshni Shinde

Roshni Shinde यांच्याबाबत नेमकं काय घडलं ?

महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणप्रकरणी संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी संताप व्यक्त केला आहे. या पदाधिकाऱ्याला फेसबुक पोस्टवरून मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, रोशनी या ऑफिसमधून घरी परतण्याच्या तयारीत असताना ही चकमक झाली. या प्रकरणामुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर आता दोन्ही गटातील नेत्यांमध्ये धुसफूस समोर येत आहे. उद्धव आणि रश्मी ठाकरे यांनी आज दुपारी रोशनी शिंदेंची भेट घेतली. ( Uddhav Thackeray & Rashmi Thackeray )

CCTV footage Shivsena :

Shivsena शिवसेनेनेच्या महिला जिल्हा प्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन Press Confirance ठाकरे गटाचे आरोप फेटाळून लावले आहे. सिव्हिल सर्जनचा Report आला असून त्यात त्या महिलेला मारहाण झाली नसल्याचे स्पष्ट आहे. CCTV फुटेजमध्ये मारहाण झाली नसल्याचे दिसतं आहे, असा दावा मिनाक्षी शिंदेंनी केला आहे.

Doctor on Roshni Shinde डॉक्टरांचं काय म्हणणं आहे?

माहिती संपदा रूग्णालय डॅा उमेश आलेगांवकर यांनी दिलेल्या माहितीनूसार, नातेवाईकांनी शिंदे यांना काल रूग्णालयात दाखल केले. मुका मार लागला आहे. पोटावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सोनोग्राफी केली तर अंतर्गत रक्तस्त्राव झालेला नाही. तिच्या जीवाला धोका नाही. युरिनल प्रेंग्नसी टेस्ट ( Pregnancy ) केली, ती निगेटीव्ह आली आहे.

Rajenewsmarathi Update daily Marathi News. Mahrashtra Politics Sport Economy Technology Social News Job and other Governement News.