Verification: 4e7838d05962b884

US warns India..!

Spread the love

भारताला अमेरिकेने दिला इशारा..!

भारताला अमेरिकेने दिला इशारा..!
भारत अमेरिका

रशिया युक्रेनदरम्यान युद्ध सुरू असले तरी जुना मित्र रशियाकडून भारताला क्रूड तेलाचे तब्बल ३५ लाख बॅरल्स सवलतीच्या दरात मिळण्याची शक्यता आहे. हे तेल भारतात पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेला विमा आणि वाहतुकीची जवाबदारीही रशिया स्वीकारणार आहे.

रशियाने युक्रेनवर युद्ध लादल्याने अमेरिकेसह मित्रराष्ट्रांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. मात्र, भारत याबाबत तटस्थ असून, रशियाच्या जुन्या मैत्रीशी बांधील आहे. त्यामुळे रशियाकडून क्रूड ऑईलचा व्यवहार केला आहे. जगाने रशियावर निर्बंध लादले असताना भारताने रशियाकडून कच्चे तेल घेतल्यास त्याची किमत भारताला मोजावी लागेल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!