What is a VPN ?

Spread the love

व्हीपीएन VPN म्हणजे काय ?

VPN व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे असे नेटवर्क की जे तुमच्या इटरनेट अॅक्टिव्हिटी सुरक्षित आणि एन्क्रिप्टेड कनेक्शन जोडले असते. व्हीपीएनमुळे तुम्ही ऑनलाइन काय व्यवहार करत आहात किंवा
कोणता कंटेट पाहात आहात, हे कोणीही पाहू शकत नाही.

What is a VPN ?
What is a VPN ?

1) फेसबुक, डिटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यम मंचांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या रशियन सेवा बंद केल्या.

2) युद्धासंदर्भातील माहिती सामान्यांपर्यंत पोहोचू नये वा कमी प्रमाणात पोहोचावी हा या बंदीमागील हेतू होता.

3) व्हीपीएनवरही रशियन सरकारने बंदी आणली. आयटी हल्ले रोखण्यासाठी ही बंदी आणली गेल्याचा दावा रशियाने केला.

परंतु या बंदीमुळे इंटरनेट स्वातंत्र्यावर गदा येईल, असा मतप्रवाह निर्माण झाला.

4) व्हीपीएनवर VPN बंदी आल्यानंतर त्याची मागणी वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

5) लोकांनी व्हीपीएनद्वारे आपले ऑनलाइन व्यवहार सुरु ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!