Verification: 4e7838d05962b884

Cricket USA : टीम America T20 वर्ल्डकपसाठी पात्र..!

Spread the love

Cricket USA – Team America qualifies for T20 World Cup..!

 Team America qualifies for T20 World Cup..!

ICC ने सोमवारी T20 world cup 2024 साठी USA Cricket Team पात्र असल्याचे सांगितले. अमेरिका आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे 2024 च्या स्पर्धेचे आयोजन करतील. यूएसए क्रिकेटने आयसीसी बोर्डाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अमेरिकेचा पहिल्यांदाच समावेश… (USA Cricket Team)

USA चा संघ पहिल्यांदाच वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आहे. यंदा 55 पैकी 2/3 सामने कॅरेबियन देशात खेळवले जातील. 1/3 सामने अमेरिकेत खेळले जातील असा अंदाज आहे.

T20 वर्ल्डकप –

2024 च्या T20 world cup मध्ये 20 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी 12 संघ आपोआप पात्र ठरणार आहेत. यंदा world cup मध्ये वेस्ट इंडिजचा संघ अव्वल आठ संघांमध्ये पोहोचला, तर 2024 च्या T20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या तारखेला अव्वल तीन संघ त्यात सामील होतील. या वर्षी वेस्ट इंडिजचा संघ टॉप-8 मध्ये पोहोचला नाही, तर क्रमवारीतील अव्वल दोन संघ 2024 च्या आवृत्तीसाठी पात्र ठरतील.

भारताच्या अंडर 19 संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंद हा USA या संघासोबत असणार आहे. उन्मुक्त चंद याने भारताला Under 19 World Champian बनवले.

Unmukt Chand Twitter Self
unmuk chand
पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!