Verification: 4e7838d05962b884

Why is lithium called white gold ? | लिथियमला व्हाइट गोल्ड का म्हटले जाते ?

Spread the love

lithium called white gold

रशियाने युक्रेनवर हल्ला करून आता दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला. रशियाच्या हल्ल्यांनी उद्ध्वस्त झालेल्या युक्रेनमधून जवळपास ५० लाख युक्रेन नागरिकांनी देश सोडला. तरी रशियाने अजूनही युक्रेनवरील हल्ले थांबवलेले नाहीत. युक्रेनची भूमी खनिजसंपन्न असून लिथियमची मुबलकता त्या ठिकाणी असल्याने रशियाला त्यावर कब्जा हवा आहे.

Why is lithium called white gold ? | लिथियमला व्हाइट गोल्ड का म्हटले जाते ?
lithium called white gold

लिथियम हा चांदीसारखा शुभ्र रंगाचा रासायनिक धातू आहे. म्हणून त्यास व्हाइट गोल्ड असे संबोधले जाते. हा धातू वजनाने हलका असतो.

● लिथियमचा वापर बॅटऱ्यांच्या निर्मितीसाठी केला जातो..

● या बॅटऱ्या मोबाइल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक गाड्या इत्यादींमध्ये. वापरल्या जातात,

● सौर आणि पवन ऊर्जेतही लिथियमचा वापर केला जातो..

■ भविष्यात पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे जगाला लिथियमची भुरळ पडली आहे.

लिथियमचे साठे सर्वाधिक कुठे?

युक्रेनच्या डोन्बास परिसरात लिथियमचे भरपूर साठे असून त्यावर रशियाला कब्जा हवा आहे. २०१४ पासून रशियन विभाजनवाद्यांनी डोन्बास परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे.

Where is lithium found in Ukraine? | युक्रेनमध्ये आणखी कुठे आढळते लिथियम ?

■ डोनेस्क

■ किरोवोहाई

■ झापोरिजिया

Where else is lithium found ? | आणखी कुठे आढळते लिथियम ?

● अमेरिका: ७.५० लाख मेट्रिक टन

● ब्राझील : ९५ हजार मेट्रिक टन – चिली : १२ लाख मेट्रिक टन,

●अर्जेंटिता: २२ लाख मेट्रिक टन

● ऑस्ट्रेलिया 50 लाख मेट्रिक टन चीन १५ लाख मेट्रिक टन

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking