Verification: 4e7838d05962b884

Ekanth Shinde On Uddhav Thackeray : बापाचा विचार विकणारी टोळी

Spread the love
Ekanth Shinde On Uddhav Thackeray
Ekanth Shinde On Uddhav Thackeray

Eknath Shinde On Uddhav Thackeray : काल शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटासहित भाजपवर हल्ला बोल केला. यावेळी बाप पळवणारी औवलाद महाराष्ट्रात ( Maharastra ) फिरतेय असा आरोप शिंदे गटावर ठाकरे यांनी केला. आला प्रत्यूत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही बाळासाहेबांचे ( Balasahebh Thackeray ) खंदे लढवये आहोत. मिंदे नाही. सरकार बनविण्यासाठी मिंदेपणा कोणी केला ? काँग्रेस राष्ट्रवादि ( NCP ) बरोबर कोणी गेले ? हे सर्व महाराष्ट्राने पाहिले असल्याचे त्यांनी सागितले.

ठाकरे यांच्या आस्मान दाखवू या विधानावर बोलताना शिंदे यांनी तीन महिने पुर्वीच आसमान दाखविल्याचा टोला लगावला. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, बापाचा पक्ष आणि विचार विकणारी टोळी आहे का ? असं आम्ही म्हणायचं का ? असा सवाल शिंदे यांनी केला.

Ekanth Shinde On Uddhav Thackeray

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ