Verification: 4e7838d05962b884

Maharashtra 10th & 12th Exam 2023 – इयता 10th आणि 12th परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

Spread the love
Maharashtra 10th 12th Exam 2023
Maharashtra 10th 12th Exam 2023

Maharashtra 10th 12th Exam 2023 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयता पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये होणाऱ्या इयता 10th आणि 12th परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार 12th Exam 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान तर 10th Exam 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे.

या परिक्षांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिला आहे. परीक्षेपूर्वी शाळा महाविद्यालयांना छापील स्वरुपात दिलं जाणारं वेळापत्रक अंतिम असेल असंही मंडळाने स्पष्ट केले आहे.

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

India Vs Australia T20 – मोहाली येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-ट्वेंटी क्रिकेट सामना
Raj Thackeray : कारंजे बाथरूममध्येच पाहिले ..!
World Youth Chess Championship Romania : प्रणव आनंदने ए.आर. इलमपर्थीने विजेतेपद पटकावले