Verification: 4e7838d05962b884

India Vs Australia 20-20 Cricket 2nd match Today

Spread the love
image
India Vs Australia 20-20

India Vs Australia 20-20 Cricket : भारत ( India ) आणि ऑस्ट्रेलिया ( Australia ) यांच्यातील 20-20 क्रिकेटमधील दुसरा सामना आज नागपूरच्या ( Nagpur ) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० क्रिकेट सामना आज खेळवला जाणार आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ( Vidarbha Cricket Association Stadium ) सायंकाळी 7 वाजल्यापासून हा सामना होणार आहे. नागपूर तीन वर्षांत प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करत आहे.

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ( 1st Match ) ऑस्ट्रेलियाने भारतावर चार गडी राखून विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ( India Vs Australia 20-20 Cricket 2nd match Today )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ