Verification: 4e7838d05962b884

Poonam Pandey News : पूनम पांडेचे खरंच निधन झाले का ?

Spread the love

Poonam Pandey News : टॉपची मॉडेल पूनम पांडे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती चर्चेत आहे तीच्या मृत्यूच्या बातमीने. (Poonam Pandey) हिचे कॅन्सरमुळे सर्वायकल (Cervical Cancer) कॅन्सरमुळे निधन झाल्याची पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल होतीये.

raje news psd 27 1
Poonam Pandey News Cervical Cancer

Poonam Pandey News Cervical Cancer : पूनम पांडेचे निधन झाले की नाही ?

Poonam Pandey Death News : इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुन जरी माहीती देण्यात आली असली. तरी तिने नेहमीच अजब दावे कलेत आणि ती चर्चेतही असते त्यामुळे तिचे निधन झाले की नाही यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. चाहत्यांकडून मात्र काही दावे करण्यात येत आहेत.

Poonam Pandey पूनम पांडेचे बॉलिवूडमध्ये पदार्पण ( Bollywood ) ?

पूनम मूळची दिल्लीची, 11 मार्च 1991 रोजी तिचा जन्म झाला. 2013 मध्ये नशा या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केले. ‘द जर्नी ऑफ कर्मा’ आणि ‘मालिनी अँड कंपनी’, ‘दिल बोले हडिप्पा’ या फिल्ममधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘आशिकी तुमसेही’, ‘नादानिया’, फिअर फॅक्टर : खतरो के खिलाडी यो शोंमध्ये तीने काम केले.

The Journey of Karma, Malini and Company, Dil Bole Hadippa, Aashiqui Tumsehi, Nadania, Khatro Ke Khiladi