Verification: 4e7838d05962b884

Oscars 2022 विल स्मिथ सर्वोत्कृष्ट अभिनेता CODA सर्वोत्कृष्ट चित्र

Spread the love

Oscars 2022 Live Updates : 94 वे अकादमी पुरस्कार

ऑस्कर 2022 पुरस्कार सोहळा यावर्षी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये होत आहे. वॉर्नर ब्रदर्स कडील साय-फाय चित्रपट ड्युनने मुख्य कार्यक्रमापूर्वी अनेक पुरस्कार प्रदान केले. तीन महिला विनोदी कलाकार – रेजिना हॉल, एमी शूमर आणि वांडा सायक्स – समारंभाचे अध्यक्ष आहेत.

Best Picture

CODA ने Best Picture ॲवॉर्ड जिंकला. ही एका कर्णबधिर कुटुंबातील एकमेव ऐकणाऱ्या सदस्याची कथा आहे.

CODA ने Best Picture, ऑस्कर 2022 विल स्मिथ सर्वोत्कृष्ट अभिनेता CODA सर्वोत्कृष्ट चित्र
CODA Best Picture

Best Actress | सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Jessica Chastain जेसिका चेस्टेनने The Eyes of Tammy Faye द आय ऑफ टॅमी फेयसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला.

Jessica Chastain
Jessica Chastain

Best Actor | सर्वोत्कृष्ट अभिनेता

King Richard किंग रिचर्डसाठी Will Smith विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार.

Will Smith
Will Smith
पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!