Verification: 4e7838d05962b884

Oscars 2022 सोन्याची बाहुली..!

Spread the love

ऑस्कर (oscar) पुरस्काराचे 2022 हे ९४वे वर्ष. आज दि. २८ मार्च रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा सुरु झाला. लॉस एंजेलिसमध्ये २७ मार्चला हा सोहळा सुरु झाला, तर भारतात आजपासून.

Oscars 2022
Oscars 2022

यावर्षी हॉलिवूड अभिनेता बेनेडिक्ट कंबरबॅच Bnedict Cumberbatch यांची मुख्य भूमिका असलेल्या द पॉवर ऑफ डॉग The Power of Dog या चित्रपटाला १२ नामांकने प्राप्त झाली. भारतातून रायटिंग विथ फायर Writing with fire या भारतीय माहितीपटाला नामांकन मिळाले आहे.

या ऑस्कर ॲवॉर्डचे स्वरूप सोन्याच्या बाहुलीसारखे दिसते. हा पुरस्कार अमेरिकेतील ‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स’ (Academy of Motion Picture Arts and Sciences) या संस्थेतर्फे देण्यात येतो. जागतिक स्तरावर चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

पोस्टाचे डिजिटल बैंकिंग | Post digital banking
!!..Click hear to join..!!