Verification: 4e7838d05962b884

भारताने अंडर-20 SAFF फुटबॉलचे विजेतेपद पटकावले

Spread the love

भारताने अंडर-20 SAFF फुटबॉल ( football ) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 5-2 असा पराभव केला. अतिरिक्त वेळेत सामन्याचा निकाल लागला. गुरकीरत सिंगने चार, तर हिमांशू झांगराने एक गोल केला. भारताने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. ( India won the Under-20 SAFF football title )

NPIC 20228612520
Under-20 SAFF football

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ