Verification: 4e7838d05962b884

13 ऑगस्टला नौदलातर्फे वारसा दौड

Spread the love

भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागातर्फे वारसा दौड होणार आहे. येत्या 13 ऑगस्टला मुंबईत याचे आयोजन होणार आहे.

नौदलाला उजाळा देण्यासाठी तसेच त्याबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. द. मुंबईत ही दौड होणार आहे. त्याचबरोबर दौडीच्या मार्गावरच्या ३० महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंची माहिती देणारं अँप नौदल विकसित करत आहे.

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 15