Verification: 4e7838d05962b884

India Vs England पहिला क्रिकेट सामना लंडनमध्ये

Spread the love

India Vs Englend तीन वनडे क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. संध्याकाळी 5:30 वाजता हा सामना सुरू होईल.

दरम्यान या सिरीजमधील दुसरा सामना 14 जुलै रोजी लॉर्ड्स येथे तर शेवटचा सामना 17 जुलैला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. या सिरीजमध्ये रोहित शर्मा हा कॅप्टन असेल. भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची 3 सामन्यांची टी-20 मालिका यापूर्वीच 2-1 ने जिंकली आहे.

India Vs England पहिला क्रिकेट सामना लंडनमध्ये
India Vs England