Verification: 4e7838d05962b884

Metro 3 : पहिल्या मेट्रो गाडीचे दोन डबे मुंबईला रवाना

Spread the love

Metro 3 : मुंबईतल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गासाठी 8 डब्यांच्या पहिल्या मेट्रो गाडीचे 2 डबे आंध्र प्रदेशातल्या श्रीसिटीमधून मुंबईला रवाना होणार आहेत. अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिली आहे.

मेट्रो 3 च्या कामाच्या प्रगतीचा आढावा नुकताच घेण्यात आला. त्यासाठी सारीपुत नगर इथं जाऊन मुंबई मेट्रो रेल ( Mumbai Metro Rail ) कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी घेतला. दरम्यान, मेट्रोचे उर्वरित 8 डबे ऑगस्ट महिन्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर मेट्रो ३ ची चाचणी घेण्यात येणार आहे.

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 2 2
Mumbai Metro Rail 3