Verification: 4e7838d05962b884

100 वर्षांनंतर नागालँडला मिळालं नवं रेल्वे स्थानक

Spread the love
NPIC 202282721307 1
Nagalend Railway Station

Nagalend : नागालँडला 100 वर्षांनंतर शोखुवी ( shokhuvi ) हे नवीन रेल्वे स्थानक मिळालं आहे. दिमापूर स्टेशनमध्ये खुलं झालं होतं. त्यानंतर काल नागालँडच्या ( Nagalend ) मुख्यमंत्र्यानी पहिल्या प्रवासी रेल्वे सेवेला प्रारंभ केला. डोनी पोलो एक्सप्रेस ( dony polo express ) शोखूवि स्थानकापासून काल प्रथम रवाना झाली. या सेवेमुळे नागालँडसह बाजूच्या राज्यांनाही फायदा होणार असुन प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘ऍक्ट ईस्ट’ ( Act East ) धोरणानुसार हा विकास होत असल्याचं मुख्यमंत्र्यानी म्हटलं आहे. ( Nagaland gets a new railway station after 100 years )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ