Verification: 4e7838d05962b884

स्वदेशी Saline Gargle RT-PCR तंत्राचे हस्तांतरण

Spread the love

किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही RT-PCR ;सीएसआयआर-नीरी

अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच NERI व्दारे विकसित करण्यात आलेल्या, मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांद्वारे घेण्यात आलेल्या, सँपलची Covid 19 चाचणी करणारे स्वदेशी Saline Gargle RT-PCR तंत्र सुपुर्त करण्यात आले. हे तंत्रज्ञान अत्यंत सुलभ, तत्पर, परवडणारे व आरामदायक आहे. दरम्यान, हे तंत्रज्ञान चाचणीचा अहवाल झटपट उपलब्ध करून देते. तसेच हे RTPCR तंत्र ग्रामीण आणि आदिवासी भागासाठी सोयीचे ठरणार आहे.
Saline Gargle RT-PCR

त्वरीत आणि लोकोपयोगी कोरोणा चाचणीसाठी सलाईन गार्गल आरटी-पीसीआर पद्धती उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागात असं मंत्री नितीन गडकरी यांनी म्हंटले आहे.

Saline Gargle RT-PCR तंत्राची माहिती-

कोराणाच्या नमुन्यांच्या निदान चाचणीसाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे म्हणजेच CSIR नागपूर स्थित राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच NERI व्दारे विकसित करण्यात आलेल्या, मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांद्वारे घेण्यात आलेल्या, सँपलची Covid 19 चाचणी करणारे स्वदेशी Saline Gargle RT-PCR तंत्र सुपुर्त करण्यात आले. हे तंत्रज्ञान अत्यंत सुलभ, तत्पर, परवडणारे व आरामदायक आहे. दरम्यान, हे तंत्रज्ञान चाचणीचा अहवाल झटपट उपलब्ध करून देते. तसेच हे RTPCR तंत्र ग्रामीण आणि आदिवासी भागासाठी सोयीचे ठरणार आहे.

CSIR-NERI –

CSIR N
CSIR-NERI –

CSIR-NERI ने दिलेल्या माहितीनुसार, कें. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय म्हणजेच MSME कडे तंत्रज्ञान सुपुर्त करण्यात आले. त्याचमुळे खाजगी, सरकारी आणि विविध ग्रामीण विकास योजना आणि विभागांच्याबरोबर सर्वच उत्पादकांना या नव्या तंत्रज्ञानाचा परवाना मिळविणे शक्य होणार आहे.

यावेळी CSIR-NERI चे वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार, संचालक डॉ. श्रीवरी चंद्रशेखर, अध्यक्ष डॉ.अतुल वैद्य, MSME चे संचालक राजेश डागा, कमलेश डागा उपस्थित होते.

Saline Gargle RT-PCR तंत्र म्हणजे काय ?

मिठाच्या पाण्याच्या गुळण्यांद्वारे घेण्यात आलेल्या, सँपलची Corvid 19 चाचणी करणारे स्वदेशी Saline Gargle RT-PCR तंत्र सुपुर्त करण्यात आले.

More News –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *