Verification: 4e7838d05962b884

DED Presently Closed in Maharashtra राज्यात ‘D.ED’ कायमचं बंद होणार ?

Spread the love

DED Presently Closed in Maharashtra 2023-24

New National Education Policy : शिक्षण होऊ इच्छिणाऱ्यांना आता बारावीनंतर चार वर्षे बीएड B.Ed करावे लागणार आहे. महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षकांसाठी असलेल्या D.T.ED अभ्यासक्रम आता कायमचा बंद होण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.

DED Presently Closed in Maharashtra
DED Presently Closed in Maharashtra

New National Education Policy : प्राथमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी डीएडचा DEd ची पदवी आवश्यक होती. आता हा अभ्यासक्रम कायमचा बंद होणार असल्याची शक्यता आहे. आता बारावीनंतर 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात शिक्षणशास्त्र विषय घेऊन शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना B.Ed करावे लागणार. असे नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सांगण्यात आले. यानुसार स्पेशलायझेशन असणार आहे.

केंद्र सरकाने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागु ( New National Education Policy) करण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. राज्यभरातून Maharashtra यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान जून 2023-24 पासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

DED Presently Closed in Maharashtra 2023-24 D.ted D.ed ew National Education Policy

For Daily News Update – Click hear