Verification: 4e7838d05962b884

Video – वडिलांची सर्जरी सुरु असताना तुम्ही आमदार गोळा केले..! – Aditya Thackeray

Spread the love

वडिलांची सर्जरी सुरु असताना तुम्ही आमदार गोळा केले. असे विधान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी केले. ते शिवसेनेच्या निष्ठा यात्रेमध्ये जनतेशी संवाद साधताना बोलत होते.

काही दिवसांपुर्वी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर सर्जरी करण्यात आली. त्यामुळे ते घरुणच राज्यकारभार पाहत होते. त्यानंतर जेंव्हा ते ॲक्टीव मोडवर आले तेंव्हा पक्षातील आमदारानी बंडाचे निशान हाती घेतले. यावर आदीत्य यांनी भाष्य केले.

Aditya Thackearay