Verification: 4e7838d05962b884

Vinayak Mete Accident Update: विनायक मेटेंच्या कारला अपघात कसा झाला ?

Spread the love

शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचे नेते विनायक ( Vinayak Mete ) मेटे यांचे अपघाती निधन झाले. यासंबंधी मराठा क्रांती मोर्चाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. अपघातानंतर मदत मिळण्यास एक तास लागला, त्याचबरोबर हा अपघात नेमका कसा झाला याविषयी सखोल चौकशी करावी. असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

यावेळी पोलीस अधिकारी संजय मोहिते पथकासह अपघात स्थळी दाखल झाले आहेत. एसपीजी, आरटीओ अशी आठ पथके तपास करणार आहेत. ( Vinayak Mete Accident Update )

images 1
Vinayak Mete Accident

https://www.youtube.com/shorts/bDmjN2BubpU

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ