‘ई-श्रम पोर्टल’ नोंदणीला सुरू ; ‘e-shram portal’ launched

Spread the love

Table of Contents

‘ई-श्रम पोर्टल'(‘e-shram portal’)व्दारे असंघटित कामगारांच्या नोंदणीला प्रारंभ

RajeNews_26_ऑगस्ट_2021

e shram
‘ई-श्रम पोर्टल’व्दारे असंघटित कामगारांच्या नोंदणीला प्रारंभ

आजपासुन श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी ई-श्रम पोर्टलची सुरवात केली. तसेच श्रम आणि रोजगार, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्या उपस्थितीत ते राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. अशी माहिती पी.आय.बी वृत्तसंस्थेने दिली आहे.

देशात पहिल्यांदाचा 38 कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचा उपक्रम राभविण्यात आला आहे. त्याचबरोबर करण्यासाठी एक व्यवस्था तयार करण्यात आली आहे. याव्दारे फक्त नोंदणी करता येणार नाही, तर केंद्र आणि राज्य सरकारांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहचविण्यास उपयुक्त ठरेल, असे कामगार मंत्र्यांनी म्हंटले आहे.

eSHRAM ( ई-श्रम )पोर्टल –

यावेळी भूपेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, eSHRAM पोर्टलवरील प्रत्येक नोंदणीकृत असंघटित कामगाराला 2 लाखांचा अपघाती विमा संरक्षण मंजूर करण्यात आले आहे. त्याचबरोबर कामगाराने ‘eSHRAM’ पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर त्या व्यक्तीचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यास, अगर कायमस्वरूपी अपंगत्व आले, तर त्यास दोरन लाख रु. आणि अंशतः अपंगत्वासाठी 1 लाख रु. मिळण्यासाठी तो पात्र असेल.

मंत्री रामेश्वर तेली यांनी ई-श्रम पोर्टलची वैशिष्ट्ये सांगताना विविध वैशिष्टे स्पष्ट केली आहेत. ते श्रम आणि रोजगार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री आहेत. ते म्हणाले, की हे सर्व असंघटित कामगारांच्या राष्ट्रीय डेटाबेसची निर्मिती आहे. त्याचबरोबर त्यांनी कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत करण्यासाठी, “छूटेगा नहीं कोई कामगार, योजनाएं पहुचेंगी सबके द्वार” हे भारत सरकारचे अत्यंत आवश्यक ध्येय पूर्ण करण्यासाठी भागीदार बनण्याचे त्यांनी देशातील नागरिकांना आवाहन केले आहे.

श्रम मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा ‘ई-श्रम’ पोर्टल –

या विषयी बोलताना श्रम मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांनी माहिती दिली की, देशातील 38 कोटींहून अधिक असंघटित कामगारांची नोंदणी एका पोर्टल अंतर्गत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘ई-श्रम’ पोर्टल अंतर्गत नोंदणी पूर्णपणे विनामूल्य असाणार आहे. याशिवाय कामगारांना कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा इतर कुठेही त्याच्या नोंदणीसाठी एकही पैसा द्यावा लागणार नसल्याचे सांगीतले आहे. ते पुढे म्हणाले, की नोंदणी केल्यानंतर कामगारांना विशिष्ट यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) असलेले ई श्रम कार्ड सुपुर्त करण्यात येणार आहे. शिवाय ते या कार्डद्वारे कुठेही विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवू शकतील. असे स्पष्ट करण्यात आले आहे.

24 ऑगस्ट, 2021 रोजी केंद्रीय कामगार मंत्र्यांनी देशातील प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांच्या नेत्यांशी संवाद साधला. भारतीय मजदूर संघ_MS, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस_INTUC, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस_AITUC, हिंदू महासभा_HMS, सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन_CITU, ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर_AIUTUC, ट्रेड युनियन समन्वय केंद्र_TUCC, स्वयंरोजगार महिला संघटना_SEWA, युनायटेड ट्रेड युनियन सेंटर_UTUC, नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन_DHN यांचा यात समावेश करण्यात आला.

…………………………………………………

राज्यातील दोन शिक्षकांना 2021 सालचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

…….For More Information Click hear…

भारताने आणि रशियाशी एके -103 रायफल्स खरेदी करण्यासाठी करार केला

…….For More Information Click hear…

भारतीय खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकसाठी रवाना ; 54 खेळाडु भारताचे प्रतिनिधीत्व करणार

…….For More Information Click hear…

एनटीपीसीने देशातील सर्वात मोठा तरंगता सोलर पीव्ही प्रकल्प सुरू केला 

…….For More Information Click hear…

आता मातीचे आरोग्य स्मार्टफोनवरून कळेल, छोट्या शेतकऱ्यांना फायदा होईल

…….For More Information Click hear…

झायडस कॅडिलाने विकसित केलेल्या ZyCoV-D लसीला आपत्कालीन वापराची मान्यता

…….For More Information Click hear…

अमेरिका आणि ब्रिटन जी -7 बैठक घेणार | The United States and Britain will hold a G-7 meeting

…….For More Information Click hear…

भारतीय खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकसाठी रवाना | Indian athletes leave for Tokyo Paralympics

…….For More Information Click hear…

“डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज 5.0” योजना | The “Defense India Startup Challenge 5.0” scheme

डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज 1.0 (DISC), इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX), डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (DIO) लाँच केल्यानंतर तीन वर्षांनी नवी दिल्ली येथे 19 ऑगस्ट रोजी DISC 5.0 लाँच करणार आहे. …….For More Information Click hear…

तालिबान कोण आहेत ? | history, facts of Taliban

15 ऑगस्ट, 2021 रोजी तालिबान नावाच्या कट्टरपंथी इस्लामी शक्तीने अमेरिकेच्या सैन्याच्या माघारीनंतर देशातील बऱ्याच भागांवर नियंत्रण मिळवल्यानंतर काबूलमध्ये प्रवेश केला. तालिबानने अफगाणिस्तानवर 1996 पासून 2001 पर्यंत अमेरिकन सैन्य ….. …….For More Information Click hear…

15 ऑगस्ट 2021 पासुन राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्यात आले | The National Hydrogen Mission was launched on 15 August 2021

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 रोजी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केली. भारताच्या ऊर्जा सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी हे मिशन सुरू करण्यात आले आहे. …….For More Information Click hear…

वनरक्षकांना सॅटेलाइट फोन देणारे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारताचे पहिले राष्ट्रीय उद्यान बनले | Kaziranga National Park became the first national park in India to provide satellite phones to forest rangers

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले आहे, जे सॅटेलाइट फोनचा वापर करत आहे. आसामचे मुख्य सचिव जिष्णू बरुआ यांनी सुमारे 10 उपग्रह फोन काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या वन कर्मचाऱ्यांना दिले.  …….For More Information Click hear…

रामसरच्या यादीत आणखी चार भारतीय आर्द्र भूमींची भर पडली | Ramsarchaya Yadit Anakhi four Indian wetlands covered

या ठिकाणी लुप्तप्राय इजिप्शियन गिधाड ( Egyptian Vulture), मिलनशील लॅपविंग(Sociable Lapwing), सकर फाल्कन आणि डाल्मेटियन पेलिकन ( Saker Falcon and Dalmatian Pelican) यांचे वास्तव्य……. …….For More Information Click hear…

भारताच 75 वा स्वातंत्र्य दिन इतिहास, महत्त्व आणि दुर्मिळ तथ्ये | India is the 75th Independence Day History, significance and rare facts

1911 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या ‘भारतो भाग्यो बिधाता’ या गाण्याचे ‘जन गण मन’ असे नामकरण करण्यात आले. त्यानंतर २४ जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. लाल, पिवळा आणि हिरव्या तीन आडव्या पट्ट्या असलेला भारतीय राष्ट्रध्वज….

  …….For More Information Click hear…

भारतातील शेतकऱ्यांसाठीच्या योजना | Schemes for farmers in India

 …….For More Information Click hear…

2021 इस्रोची GISAT-1 मोहीम अयशस्वी | 2021 ISRO’s GISAT-1 mission fails -भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे भू-समकालिक उपग्रह प्रक्षेपण अयशस्वी ठरले GISAT-1 मिशन आपले लक्ष्य साध्य करण्यात अपयशी ठरले आहे. 12 ऑगस्ट रोजी सकाळी पृथ्वी निरीक्षण उपग्रह -03 लाँच करण्यात आले. या प्रक्षेपणाच्या पहिल्या दोन टप्प्यांत चांगली कामगीरी झाली. परंतु क्रायोजेनिकच्या वरच्या टप्प्यात तांत्रिक अडथळा आल्यामुळे रॉकेट उपग्रह योग्य कक्षेत ठेवण्यात अपयशी ठरला आहे.  
  …….For More Information Click hear…

जागतिक युवा दिन 2021 | International Youth Day 2021: Date, Significance, History & Theme पुढील 30 वर्षात जगाची लोकसंख्या 2 अब्ज लोकांनी वाढण्याची अपेक्षा शक्यता आहे. त्यामुळे असंख्य लोकांनी ओळखले आहे, की फक्त आराग्यदाई आहाराचे अधिक प्रमाणात उत्पादन करणे गरजेचे आहे. तसेच इतर महत्त्वाच्या आव्हानांना देखील संबोधित करणे आवश्यक आहे. जसे की 2030 च्या अजेंडाद्वारे अंतर्निहित जोडणी जसे गरीबी कमी करणे, सामाजिक समावेश, आरोग्य सेवा, जैवविविधता संवर्धन, आणि हवामान बदल या सर्वांचा समावेश आहे.   ……For More Information Click hear…

भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी | Approval for the second and third phase of India Biotech nasal vaccine

भारत बायोटेकने नाकावाटे लस घेण्यात येणारी लस बरनविली आहे. त्यासाठी DBT-BIRAC ची मदत घेण्यात आली. त्यातील पहिल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला नियामक मंडळाने मंजुरी दिली आहे. ……For More Information Click hear…

सागरी सुरक्षेवर UNSC बैठक संपन्न | UNSC Meet on Maritime Security

समुद्रांच्या कायदेशीर वापरावर आणि किनारपट्टीवरील समुदायाच्या सुरक्षेवर भर देण्यावर चर्चा करण्यात आली. ज्याव्दारे आंतरराष्ट्रीय कायद्याची पुष्टी केली जाते. 1982 च्या संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात समुद्राच्या कायद्यासह इतर वैश्विक साधनांमध्ये बेकायदेशीर कारवायांचा सामना करण्यासाठी कायदेशीर बाबी स्पष्ट करते. ……For More Information Click hear…

Leave a Reply

Your email address will not be published.