Verification: 4e7838d05962b884

१० व्या वर्षीय रिदम ममानिया ( Rhythm Mamania ) पोहोचली एव्हरेस्ट ( Everest ) च्या बेस कॅम्पपर्यंत

Spread the love

मुंबईत राहणाऱ्या १० वर्षीय रिदम ममानियानं ( Rhythm Mamania ) एव्हरेस्ट ( Everest ) बेस कॅम्पपर्यंत ( Base Camp of Everest ) चढाई केली आहे. लुकला विमानतळापासून एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंतची चढाई करण्यातही तिला काहीच अडचण आली नाही.

अशारितीने एकूण १२८ किलोमीटरचं अंतर तिनं पायी पार केलं. स्केटिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या रिदमनं ५ व्या वर्षीच सह्याद्रीच्या पर्वत रांगा ( Mountains of Sahyadri )सर केल्या होत्या. तेव्हापासून एव्हरेस्ट पर्यंत पोहोचण्याचं तिचं स्वप्न होतं. भविष्यातही गिर्यारोहण सुरू ठेवण्याची उमेद तिनं आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली

Rhythm Mamania
Rhythm Mamania