Verification: 4e7838d05962b884

मंगोलियामध्ये ( Mangolia ) बहुराष्ट्रीय शांतता सराव सुरू होणार

Spread the love

काल मंगोलियामध्ये ( Mangolia ) बहुराष्ट्रीय शांतता सरावाला सुरुवात झाली. या सरावात भारतासह 16 देशांचे सैन्य सहभागी होत आहे. मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष उखनागिन खुरलसुख ( Khanagin Khuralsukh )यांनी या सरावाचे उद्घाटन केले.

संरक्षण मंत्रालयाने ( Defense Ministry )सांगितले की, लडाख स्काउट्सच्या तुकडीद्वारे भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व केले जात आहे. या 14 दिवसांच्या सरावाचा उद्देश लष्करी संबंध वाढवणे, शांतता मोहिमांना पाठिंबा देणे आणि सहभागी देशांमधील लष्करी तयारीचा आढावा घेणे हा आहे.

NPIC 202267101640 1
Mangolia