Lieutenant General Anil Chauhan : निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. त्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ सेवा कालावधीत अनेक कमांड, कर्मचारी आणि इतर सेवांमध्ये काम केले आहे. त्यांना जम्मू-काश्मीर ( Jammu – Kashmir ) आणि ईशान्येकडील बंडखोरीविरोधी कारवायांचा मोठा अनुभव आहे.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे ( Chief of defense staff ) पद गेल्या वर्षी डिसेंबरपासून रिक्त आहे. जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्याने हे पद रिक्त झाले होते.

Who is Lieutenant General Anil Chauhan ?
Government appoints Lt Gen Anil Chauhan as next Chief of Defense Staff.
How many years experience of Lieutenant General Anil Chauhan ?
Lt Gen Anil Chauhan had served in many Command, Staff and other services in a service span of more than 40 years.
Join Whatsapp for Daily Updates
https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ