Verification: 4e7838d05962b884

MPSC Timetable 2023 : एमपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Spread the love

MPSC Timetable 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ( MPSC ) यांच्याकडून विविध परीक्षांचे वेळापत्रक दि. 28 रोजी जाहीर करण्यात आले. MPSC 2023 च्या परीक्षांचे वेळापत्रक तब्बल तीन महिने आधीच जाहीर केले आहे. 2023 पासून परीक्षांच्या स्वरूपात बदल झाला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करावे लागेल. राज्य सेवा परीक्षेची मुख्य परीक्षा पुढील वर्षीपासून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाऐवजी वर्णनात्मक असणार आहे.

परीक्षेच्या नावात बदल करण्यात आला असून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित असे नाव 2023 च्या परीक्षेत असेल. दरम्यान, परीक्षेतून राज्य सेवेच्या 33 संवर्गासह वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सहायक, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा या सेवांसाठी एकत्रित पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.

2023 वर्षामध्ये होणाऱ्या परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी महिण्यात प्रसारीत होणार आहे. पूर्व परीक्षा 4 जूनला होणार आहे. तसेच मुख्य परीक्षेची तारीख कळविली जाणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त परीक्षा 2023 ही परीक्षेची पूर्व परीक्षा 30 एप्रिलला होणार आहे.

पोलिस उपनिरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, उद्योग निरीक्षक या पदांचा समावेश असुन दिवाणी कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांच्या 2023 जाहिराती प्रसिद्ध होण्याचा संभाव्य महिना, पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या अंदाजित तारखा वेळापत्रकात आहेत. ( Sub-Inspector of Police, Assistant Motor Vehicle Inspector, Assistant Room Officer, State Tax Inspector, Inspector of Industries )

NPIC 2022615201025
MPSC Timetable 2023

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ

What is todays news about MPSC 2023 ?

MPSC Timetable 2023 announced.

When started MPSC 2023 Exam ?

MPSC Exam started in 2023

https://rajenews.com/shivsena-dasara-melava-2022-shinde-vs-uddhav-thackeray/
s
https://rajenews.com/ekanth-shinde-on-uddhav-thackeray-maharastra-politics-today/