Verification: 4e7838d05962b884

CM एकनाथ शिंदेंची ( Eknath Shinde ) शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी

Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नते पदावरून काढण्यात आले आहे. शिवसेनेचे आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी बंड केला. त्या विरोधात ही कारवाई करण्यात आली.

कालच शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी ही कारवाही केली आहे.

download 3
CM एकनाथ शिंदे