Verification: 4e7838d05962b884

डॉ शंकरराव चव्हाण ( Dr Shankarrao Chavan ) त्यांच्यावरील माहितीपटाचं लवकरच लोकार्पण

Spread the love

राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ शंकरराव चव्हाण ( Dr Shankarrao Chavan ) यांच्या योगदानावर आधारित, जलनायक, या माहितीपटाचं लवकरच लोकार्पण होणार आहे. अशी घोषणा, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

सिंचन क्षेत्रात डॉ.शंकरराव चव्हाण यांनी भरीव काम केले. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच साजरे करण्यात आले. दरम्यान, डॉ. शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान आणि चित्रायण एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं ‘जलनायक- डॉ. शंकरराव चव्हाण’ ( Jalnayak – Dr. Shankarrao Chavan )या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

Dr Shankarrao Chavan
Dr Shankarrao Chavan