Verification: 4e7838d05962b884

कोकणात गणेशोत्सवासाठी ( Ganeshutsav ) 74 विशेष गाड्या

Spread the love

कोकणात गणेशोत्सवासाठी ( Ganeshutsav ) जाणाऱ्यांची गर्दी मोठया प्रमाणात असते. या पार्श्वभूमीवर रेल्वेनं यंदा 74 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

या रेल्वेसाठी ( Indian Railway ) दि. 05 पासून आरक्षण सुरू होणार आहे. अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या गाडया सीएसएमटी, पनवेल, नागपूर, पुणे स्थानकातून करमाळी, सावंतवाडी आणि मडगाव स्थानकांसाठी चालवल्या जातील असे सांगण्यात आले.

NPIC 202274102621
Ganeshutsav – Indian Railway