Verification: 4e7838d05962b884

पहिल्या स्क्वॉश कोर्टचे ( Squash Court )उद्‌घाटन

Spread the love

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दि. 15 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये ( Major Dhyanchand Stadium ) स्क्वॉश कोर्टचे ( Squash Court ) उद्‌घाटन केले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने ( Sports Authority of India ) देशभरातील एखाद्या केंद्रात उघडलेले हे पहिलेच स्क्वॉश कोर्ट आहे.

पहिल्या स्क्वॉश कोर्टचे ( Squash Court )उद्‌घाटन
Squash Court