Verification: 4e7838d05962b884

PHD प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीत मुदतवाढ ( Phd Entrance Exam )

Spread the love

Phd Entrance Exam : मुंबई विद्यापीठाच्या v पीएचडी ( PHD ) प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ करण्यात आली आहे. परीक्षेसाठीचे अर्ज आता ऑनलाईन पद्दतीनं येत्या 17 ऑगस्ट 2022 पर्यंत करता येतील, विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर विनोद पाटील यांनी ही माहिती दिली.

जुलैच्या 29 तारखेला अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत 3 हजार 388 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले, त्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधीक 1 हजार 498 अर्ज प्राप्त झाले असल्याचं पाटील यांनी सांगितलं. ( Phd Entrance Exam )

download 5
( Phd Entrance Exam )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ