Verification: 4e7838d05962b884

शाहरुखने KKR नंतर खरेदी केली महिला क्रिकेटची टीम

Spread the love

शाहरुख खान आयपीएल टीम केकेआर ( KKR ) चा मालक आहे. तसेच त्याने आता महिला क्रिकेट संघ देखील खरेदी केला आहे. Shah Rukh Khan owner women cricket team.

शाहरुख खानने महिला क्रिकेट संघाचे नाव TKR ( Trinbago Knight Riders ) असे ठेवले आहे. सर्वप्रथम नाइट रायडर्स महिला संघाला नमस्कार ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महिला सीपीएलच्या उद्घाटनासाठीही हा संघ लढणार आहे.

images 1
Shah Rukh Khan owner women cricket team.