Verification: 4e7838d05962b884

Shivsena Dasara Melava 2022 : दोन्हीही गटांना शिवाजी पार्कवर परवानगी नाही

Spread the love

Shivsena Dasara Melava 2022 : मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेच्या दोन्ही गटांना यंदा दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली आहे.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) या दोन्ही गटांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केले होते. परंती यासाठीची परवानगी नाकारण्यात आली आहे. कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने ही परवानगी नाकारल्याची माहिती सांगण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारली असं पालिकेच्या पत्रात नमूद केलं आहे. शिवाजी पार्कवर मेळावा ( Dasara Melava 2022 ) घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात ( Bomby Highcourt ) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होत आहे. ( Shivsena Dasara Melava 2022 Shinde vs Uddhav Thackeray )

Join Whatsapp for Daily Updates

https://chat.whatsapp.com/DbUd8DoK4SjK2Jwss1yMxZ