Verification: 4e7838d05962b884

Eknath Shinde – Sambhaji Raje Chhatrapati : एकनाथ शिंदे – संभाजीराजे छत्रपती यांची नवी दिल्लीत भेट

Spread the love

Eknath Shinde – Sambhaji Raje Chhatrapati : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे छत्रपती यांची नवी दिल्लीमध्ये सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे मागील दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते.

संभाजीराजे ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावरचं एक पुस्तक यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना भेट दिले.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खा. राहुल शेवाळे, हेमंत पाटील आणि माजी आ. कॅप्टन अभिजीत अडसूळ यावेळी उपस्थित होते.

Click for Daily Update..!

👇

https://chat.whatsapp.com/Eo8J4ngF6Gy9LwPye1jw1Z

%d bloggers like this: