Verification: 4e7838d05962b884

16 June जागतिक कासव दिवस | World Tortoise Day

Spread the love

आज जागतिक कासव दिवस ( World Tortoise Day ) आहे. सागरी कासवांच्या काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गामधील कासवाचं महत्त्व अधोरेखीत करण्यासाठी, तसेच त्यांना वाचवण्यासाठी दरवर्षी हा दिवस 16 June रोजी पाळला जातो.

समुद्रातले कासव केवळ सुंदरतर असतात, त्याचबरोबर सागरी व्यवस्था सुस्थितीत ठेवणारे अभियंता म्हणुनही त्यांना म्हंटले जाते. सागरी गवत आणि पोवळे खाऊन ते आपले उदरनिर्वाह करतात. त्यामुळे सागरी गवत आणि पोवळ्यांची अमर्याद वाढ रोखली जाते. त्यामुळे वन्यप्राणी संवर्धन कायदा १९७२ अन्वये त्यांना संरक्षित केलं गेलं आहे.

अंदमान निकोबार ( Andman – Nikobar )बेटांवर राहणाऱ्या आदिवासींना या कासवांचं सेवन करायला परवानगी आहे. हे सागरी कासव नसतील, तर नैसर्गिक अधिवासच धोक्यात येईल, असं तज्ञांचं मत आहे.

World Tortoise Day
World Tortoise Day