Verification: 4e7838d05962b884

भारताकडून अफगाणिस्तानला ( Afghanistan ) 36, हजार मेट्रिक टन गहू रवाना

Spread the love

भारताने ( India ) अफगाणिस्तानला ( Afghanistan ) 2,500 मेट्रिक टन गहू पाठवला आहे. आत्तापर्यंत 14 वेळा भारताकडून मदत पाठविली आहे. यंदाची ही 15 वी खेप आहे. अटारी वाघा सीमा रेषे वरून ही मदत पाठविण्यात येत आहे.

दरम्यान आत्तापर्यंत 36,000 मेट्रिक टन गहू मदत म्हणून अफगाणिस्तानला पाठविली असल्याचे संयुक्त सीमा शुल्क आयुक्त बलबीर मंगत यांनी सांगितले आहे. भारताकडून 50,000 मेट्रिक टन गहू पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलेत्यापैकी 14,000 मेट्रिक टन गहू पाठवणं बाकी आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

NPIC 202273122858 1
अफगाणिस्तानला 36, हजार मेट्रिक टन गहू रवाना