Verification: 4e7838d05962b884

CA EXAM : मुंबईचा मीत शहा ( Meet Shaha ) देशात पहिला

Spread the love

CA EXAM : चार्टर्ड अकौंटन्ट ( CA ) परीक्षेत मुंबईच्या मीत शहा यानं देशात 1 ला क्र. मिळविला आहे. मीत शहाने 80.25 % गुण मिळविले आहेत. आयसीएआय ( ICLI )अर्थात इस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्टस ऑफ इंडियानं मे 2022 मध्ये CA परीक्षेचा निकाल आज जाहीर केला.

जयपूरचा अक्षत गोयल ( Akshat Goyal ) दुसरा तर सुरतची सृष्टी संघवी ( Srishti Sanghvi ) तिसरी आली. 1 लाख 18 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी एकूण 12,449 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. CM शिंदे यांनी मीतचे अभिनंदन केलं आहे.

CA EXAM: Meet Shaha of Mumbai is the first in the country
CA EXAM: Meet Shaha of Mumbai is the first in the country