Verification: 4e7838d05962b884

टस्कर हत्तीचा वावर वाढला

Spread the love

कोल्हापूर जिल्ह्यातरल आजरा परिसरात मागील काही दिवसापासून टस्कर हत्तींचा वावर वाढला आहे. दरम्यान, गवसे इथे काल रात्रीच्या सुमाराला टस्करनं धुडगुस घाला आहे. तसेच शेडसह काही गाड्यांचं नुकसानही झाले आहे. शेत शिवारात रात्री 11 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत ऊस आणि भात पिकातही त्यानं धुडगूस घातला आहे. हत्ती आजरा आंबोली रस्त्यावरही ठाण मांडून उभा होता.

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 14
Taskar Elephant