Verification: 4e7838d05962b884

गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर | Ganeshotsav 2022

Spread the love

येत्या ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव ( Ganeshotsav ) साजरा होणार आहे. यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, गणेश मूर्तीच्या उंचीबीबत सार्वजनिक मंडळांकरता गणेश मूर्ती ४ फूट, तर घरगुती गणेशमूर्ती २ फूट मर्यादा निश्चित केली आहे. तसेच गणेश आगमन विसर्जनच्या मिरवणुका काढायला मनाई केली आहे. दरम्यान, लेखी परवानगी मिळाल्याशिवाय मंडळांनी मंडप उभारणी करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Ganeshotsav 2022
Ganeshotsav 2022