Verification: 4e7838d05962b884

भारत आणि वेस्ट इंडिज ( India and West Indies ) तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना

Spread the love

भारत आणि वेस्ट इंडिज ( India and West Indies ) यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता हा सामना खेळवला जाईल. भारताने पहिले दोन सामने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत आधीच आघाडी घेतली आहे.

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 14 2
India and West Indies