Verification: 4e7838d05962b884

मंकीपॉक्स ( Monkeypox ) येतोय.. जागतिक आरोग्य संघटनेकडून आणीबाणी जाहीर

Spread the love

मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून ( World Health Organization ) या आजाराबाबत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

( Monkeypox )साथीच्या उद्रेकामुळेजागतिक आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचे संघटनेने सांगीतले आहे. मंकीपॉक्स संबंधीचा आढावा घेण्यासाठी संघटनेने आपत्कालीन समितीची बैठक घेण्यात आली. ( Who )

संघटनेचे महासंचालक तेद्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्सच्या संक्रमणामुळं जगभरातल्या 75 देशांमधले 16 हजारांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. त्यापैकी 5 जण मृत पावले. दरम्यान देशातल्या मंकीपॉक्स रुग्णांची संख्या आता चार झाली आहे

Red White Modern Tutorial Youtube Thumbnail 13 1
Monkeypox