Verification: 4e7838d05962b884

NEETI Ayoga Methanol Economy Program |नीति आयोगाचा मेथनॉल इकॉनॉमी कार्यक्रम

Spread the love

खर्च आणि हरितगृह वायू (GHG) उत्सर्जन कमी करणे यासाठी ‘मेथनॉल इकॉनॉमी’ या कार्यक्रम

NEETI Ayoga Methanol Economy Program |नीति आयोगाचा मेथनॉल इकॉनॉमी कार्यक्रम .
थनॉल इकॉनॉमी' या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील तेल आयात, खर्च आणि हरितगृह वायू (GHG) उत्सर्जन कमी करणे हे आहे. तसेच, कोळशाचे साठे आणि महानगरपालिकेच्या घनकचऱ्याचे मिथेनॉलमध्ये रूपांतर करणे, यासही महत्व देण्यात येत आहे. मिथेनॉल हे कमी कार्बन युक्त हायड्रोजन वाहक इंधन आहे. उच्च दर्जाचा कोळसा, कृषी अवशेष आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून याची निर्मिती केली जाते. तसेच CO उत्सर्जित होतो आणि नैसर्गिक वायूपासून तयार होतो.
NEETI Ayoga Methanol Economy Program

‘मेथनॉल इकॉनॉमी’ या कार्यक्रमाचा उद्देश भारतातील तेल आयात, खर्च आणि हरितगृह वायू (GHG) उत्सर्जन कमी करणे हे आहे. तसेच, कोळशाचे साठे आणि महानगरपालिकेच्या घनकचऱ्याचे मिथेनॉलमध्ये रूपांतर करणे, यासही महत्व देण्यात येत आहे. मिथेनॉल हे कमी कार्बन युक्त हायड्रोजन वाहक इंधन आहे. उच्च दर्जाचा कोळसा, कृषी अवशेष आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून याची निर्मिती केली जाते. तसेच CO उत्सर्जित होतो आणि नैसर्गिक वायूपासून तयार होतो.

Benefits of Methanol Economy | मेथनॉल अर्थव्यवस्थेचे फायदे –

पेट्रोलमध्ये मिथेनॉल 15 ( एमएल 5 ) च्या मिश्रणामुळे प्रदूषण 33 टक्क्यांनी कमी होईल. तसेच, डिझेलची जागा मिथेनॉलद्वारे वायू प्रदूषण 80 टक्क्यांपेक्षा कमी होईल. मेथनॉल सर्व आंतरिक दहन इंजिनमध्ये कार्यक्षमतेने दहन केले जाते. त्याचबरोबर मेथनॉल हे पेट्रोल आणि डिझेल तसेच इथेनॉलपेक्षा स्वस्त आहे. त्याच्या मदतीने भारत 2030 पर्यंत इंधनावरील खर्च 30 टक्क्यांनी कमी करू शकतो.
तसेच वाहतूक क्षेत्र, घरगुती स्वयंपाक इंधन आणि इंधन सेलसह विविध उपयोग आहेत. यासाठी इंजिन वाहने आणि इंधन वितरण पायाभूत सुविधांमध्ये फार कमी बदल आवश्यक आहेत.

MET NITI Commission Methanol Economy Roadmap | MET NITI आयोगाचा मेथनॉल अर्थव्यवस्थेचा रोडमॅप –

MET NITI आयोगाचा मेथनॉल अर्थव्यवस्थेचा रोडमॅप 10 टक्के कच्च्या तेलाच्या आयातीची जागा 2030 पर्यंत मिथेनॉलने बदलली जाईल. असे सांगण्यात आले आहे. भारतीय दरवर्षी उच्च दर्जाचा कोळसा, वायू आणि बायोमास वापरून वार्षिक 20 दशलक्ष टन (एमटी) मेथनॉलचे उत्पादन 19 रुपये प्रति लिटर प्रमाणे करते.

Science and technology for the production of methanol| मिथेनॉलच्या निर्मितीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान-

मिथेनॉल इकॉनॉमी रिसर्च प्रोग्राम म्हणजेच MEREP DST द्वारे आयोजित केला जात आहे. या स्त्रोतांमध्ये भारतीय कोळसा आणि औष्णिक ऊर्जा आणि स्टील प्लांट इत्यादींमधून उत्सर्जित कार्बन डाय ऑक्साईडचा समावेश आहे. डीएसटीने 2015 मध्ये मेथेनॉल आणि डी-मिथाइल ईथर DME कार्यक्रम देखील सुरू केला.

मेथनॉल अर्थव्यवस्थेचे फायदे काय ?

पेट्रोलमध्ये मिथेनॉल 15 ( एमएल 5 ) च्या मिश्रणामुळे प्रदूषण 33 टक्क्यांनी कमी होईल. तसेच, डिझेलची जागा मिथेनॉलद्वारे वायू प्रदूषण 80 टक्क्यांपेक्षा कमी होईल.

MET NITI आयोगाचा मेथनॉल अर्थव्यवस्थेचा रोडमॅप काय ?

MET NITI आयोगाचा मेथनॉल अर्थव्यवस्थेचा रोडमॅप 10 टक्के कच्च्या तेलाच्या आयातीची जागा 2030 पर्यंत मिथेनॉलने बदलली जाईल. असे सांगण्यात आले आहे.

मिथेनॉलच्या निर्मितीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे उपयाेगी ठरते ?

मिथेनॉल इकॉनॉमी रिसर्च प्रोग्राम म्हणजेच MEREP DST द्वारे आयोजित केला जात आहे. या स्त्रोतांमध्ये भारतीय कोळसा आणि औष्णिक ऊर्जा आणि स्टील प्लांट इत्यादींमधून उत्सर्जित कार्बन डाय ऑक्साईडचा समावेश आहे

More News –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *